Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भालेर येथील क. पू. पाटील विद्यालयात खा. हिना गावीत यांच्या हस्ते ७५ सायकलींचे मोफत वाटप

team by team
July 30, 2022
in राजकीय
0
भालेर येथील क. पू. पाटील विद्यालयात खा. हिना गावीत यांच्या हस्ते ७५ सायकलींचे मोफत वाटप

नंदूरबार | प्रतिनिधी

नंदूरबार तालुक्यातील भालेर येथे एक्स लन्सिया डिजिटल टेक्नॉलॉजी (प्रा) लिमिटेड पुणे सी.एस.आर. फंडातून क. पू. पाटील विद्यालयातील इ. पाचवीच्या विद्यार्थ्यांना खा. हिना गावित यांच्या हस्ते ७५ सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.

भालेर ता.नंदूरबार येथील श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात एक्सलन्सिया डिजिटल टेक्नॉलॉजी (प्रा) लिमिटेड पुणे, नंदुरबार यांच्या सी.आर.एस. फंडातून इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना खा. हिना गावित यांच्या हस्ते ७५ सायकलींचे मोफत वाटप वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून खा. डॉ. हिना गावित उपस्थित होत्या. तसेच प्रमुख अतिथी म्हणून कोळदा जि. प. सदस्या डॉ. सुप्रिया गावित , जि. प. सदस्या राजश्री गावित , भाजपा . तालुकाध्यक्ष दिपक पाटील ,संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय भास्करराव पाटील, सचिव भिका भाना पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील तसेच

सर्व संचालक मंडळ शाळेच्या प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए. व्ही. कुवर संस्थेचे हितचिंतक व माता पालक व पालक कार्यक्रमास उपस्थित होते .कार्यक्रम यशस्वीेतेसाठी सर्व प्राध्यापक शिक्षक ,शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्हि. इशी यांनी तर आभार प्रदर्शन अनिल कूवर यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सर्व प्रशासकीय विभागांनी सांघिकपणे काम करीत विकास कामांना गती द्यावी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

रावल गढीचा कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्वाचा वारसा सरकारसाहेबांनी जोपासला : उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे गौरवोदगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

कोपर्ली इंदाणी विद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

July 31, 2026
सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

सैनिकी विद्यालयात गुरु पूजन उत्सव उत्साहात साजरा

July 31, 2026
खादी मंडळाच्या वरिष्ठ पर्यवेक्षकाला ५ हजारांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

एक लाख आठ हजार महिना पगार तरीही अडीच हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

July 31, 2026
भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

भाजपाचे माजी महामंत्री विजय चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल

July 31, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत गैरसमज दूर करा: अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

July 31, 2026
नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

नांदरखे येथे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत आषाढी एकादशी उत्साहात

July 27, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add