Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याने नंदूरबार येथे भाजपातर्फे जल्लोष

team by team
July 22, 2022
in राज्य
0
राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू विजयी झाल्याने नंदूरबार येथे भाजपातर्फे जल्लोष

नंदूरबार l प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय “विजयपर्व” येथे राष्ट्रपती पदावर द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाल्याबाबत विजय मिरवणूक काढत वाजत-गाजत, पेढे भरवत व ओबीसी आरक्षण मिळाल्याबाबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

याप्रसंगी आनंदोत्सव साजरा करताना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सपना अग्रवाल, जिल्हा उपाध्यक्ष संगीता सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपूत, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव प्रकाश गवळे,

शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत, भटके विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, तळोदा शहराध्यक्ष योगेश चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, शहर सरचिटणीस कैलास भावसार, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दीपिका मोदाणी,

युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, भटके विमुक्त आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अजय तमायचेकर, सहकार सेल शहराध्यक्ष रत्नदीप पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, अल्पसंख्यांक मोर्चा शहराध्यक्ष समीर मंसूरी, आदिवासी मोर्चा शहराध्यक्ष विजय नाईक, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रेम पाटील, महिला मोर्चा शहर उपाध्यक्ष सुरय्या खाटीक आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

दहीहंडी व गणेश उत्सव दणक्यात : कुठेलच निर्बंध नाहीत, शिंदे फडणवीस सरकारची घोषणा

Next Post

घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक

Next Post
घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक

घरफोडी व मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीसह दोन विधी संघर्षित बालकांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add