Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आई सोबत गुरे चारण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय बालकाचा बिबट्याने हल्लात मृत्यू

team by team
July 19, 2022
in क्राईम
0
आई सोबत गुरे चारण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय बालकाचा बिबट्याने हल्लात मृत्यू

नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील सरदारनगर येथे आई सोबत गुरे चारण्यासाठी गेलेल्या ४ वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील सरदारनगर येथे राहणारी बारदा विरसिंग पाडवी या महिलेसोबत तिचा ४ वर्षीय बालक लकी विरसींग पाडवी आज दि.१९ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास जंगलात गुरे चार गेले असता गुरे जास्त पुढे गेल्याने

गुरांचा मार्ग बदलण्यासाठी त्याची बारदा विरसिंग पाडवी पुढे गेल्या असता अचानक पणे बिबट्याने ४ वर्षीय बालक लकी विरसींग पाडवी याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात लकी विरसींग पाडवी याचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली.दरम्यान बालकाच्या मानेवर ५ व गळ्यावर ४ दातांचे निशाण आहेत.

सदरची माहिती मिळताच आ.राजेश पाडवी, यशवंत ठाकरे, गुड्डू वळवी आदी पोहचले.याबाबत वण विभागाला कळविण्यात आले.उप वनक्षेत्रपाल
एल. एम.पाटील, वनक्षेत्रपाल स्वप्निल भामरे, वासू माळी, जाण्या पाडवी, चूनीलाल पाडवी आदींनी पाहणी केल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

दिव्यांगासाठी मोफत संगणकीय व व्यावसाईक प्रशिक्षणाचे आयोजन

Next Post

कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

Next Post
कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

कोंडाईबारी घाटात १० लाखाच्या सुगंधीत तंबाखूसह ४० लाखाचे कंटेनर जप्त, एकास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add