Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पूलाच्या दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष अखेर ग्रामस्थांनी हातात टिकाव, पावडी घेत दुरुस्तीला केली सुरुवात

team by team
July 17, 2022
in सामाजिक
0
पूलाच्या दुरुस्ती कडे प्रशासनाचे दुर्लक्ष अखेर ग्रामस्थांनी हातात टिकाव, पावडी घेत दुरुस्तीला केली सुरुवात

नंदूरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील निमदर्डा गावाजवळ अतिवृष्टीत नागन नदीला आलेल्या पुरामुळे मातीचा पूल वाहून गेल्याने दहा गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाकडून अद्यापही दुरुस्ती करण्यात आलेली नसून ग्रामस्थांनी हातात टीकाम, पावडी घेत दगड माती टाकून तात्पुरता नदीतून रस्ता करण्यास सुरुवात केली आहे.

सोनखांब, विसरवाडी, जामनपाडा येथील शाळांमध्ये जाणाऱ्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पालक आपल्या मुलांना खांद्यावर बसवून शाळेत जा सरकार आपलं ऐकणार नाही असं सांगत नदीतून मार्ग काढत असल्याची परिस्थिती असतानाही प्रशासन दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे.

निमदर्डा गावाजवळ गेल्या उन्हाळ्यात मोठ्या पुलाचे काम सुरू होते. अर्धवट केलेले काम ही निकृष्ट दर्जाचे असून ठेकेदाराने अर्धवट काम करून पळ काढल्याने नागरिकांच्या रहदारीसाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्यात आलेला मातीचा पूल अतिवृष्टीत पुरामुळे वाहून गेल्याने नागरिकांना नदीच्या पुरातून मार्ग काढावा लागत आहे.

शेती काम व दूध विक्रेते शेतकरी, शाळेत जाणारे मुले, दवाखान्यात व बाजारपेठेत जाणाऱे नागरिक नदीच्या पुरात वाहून गेल्यावर जबाबदार कोण असा संतप्त सवाल प्रशासनाला केला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ येथे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात राज्यातील पर्यटक दाखल

Next Post

कोरडी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Next Post
नागन नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

कोरडी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add