Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ पैसा व वेळेची बचत : गावातच होणार न्यायनिवाडा

team by team
July 16, 2022
in राज्य
0
फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ  पैसा व वेळेची बचत : गावातच होणार न्यायनिवाडा

अक्कलकुवा l प्रतिनिधी
न्याय आपल्या दारी या योजनेंतर्गत अक्कलकुवा दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ अक्कलकुवा तालुका सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश व्ही.पी.शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.

यावेळी अ‍ॅड. पी .आर.ठाकरे,अ‍ॅड. संग्राम पाडवी, अ‍ॅड. आर.टी. वसावे, अ‍ॅड. रुपसिंग वसावे,अ‍ॅड.गजमल वसावे, अ‍ॅड फुलसिंग वळवी,अ‍ॅड.दीपक वळवी, अ‍ॅड. जे.टी. वळवी,अ‍ॅड.जे.टी. तडवी, अ‍ॅड.आर.पी.तडवी, अ‍ॅड.डी.एफ.पाडवी,अ‍ॅड.एस. एच वसावे,अ‍ॅड.बलवंत पाडवी,अ‍ॅड.डी. डी. पाडवी, उपस्थित होते.

सदर मोबाईल व्हॅनद्वारे अक्कलकुवा तालुक्यात दोन दिवस गावातच तंट्यांचा व प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यात येणार आहे. यामुळे पैसा व वेळेची बचत होईल. मागील अनेक वर्षांपासून सदर योजना राबविण्यात येत आहे.

या योजनेचा लाभ घ्यावा,व दिनांक 17 जुलै रविवारी मोलगी येथे कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले आहे व त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालयाचे सहा. अधिक्षक विनायक पाडवी, लघुलेखक मयूर पाटील, राजेश वळवी, योगेश साळुंखे, संतोष ठाकूर, सचिन फलाने, प्रशांत भालेराव,धिरसिंग वळवी, व न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगांना दरवर्षी उत्पन्न दाखला द्यावा ही अट रद्द व्हावी :अपंग जनता सामाजिक संस्थेची मागणी

Next Post

डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

Next Post
डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

डी. आर. हायस्कूल मध्ये राष्ट्रीय कबड्डी दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add