Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सतर्कतेचा इशारा : सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

team by team
July 14, 2022
in राज्य
0
सतर्कतेचा इशारा : सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

नंदुरबार l प्रतिनिधी

तापी नदीवरील सारंगखेडा बॅरेजचे ४ व प्रकाशा बॅरेजचे ५ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदीपत्रात विसर्ग करण्यात आला असून तापी नदी काठावरील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हतनूर धरणाचे ४१ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एकुण १,४१,०८८ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. तसेच सुलवाडे बॅरेज प्रकल्पातून येत्या २४ तासात १.५०,००० क्युसेक्स इतका मोठा विसर्ग सोडण्यात येऊ शकतो.

तरी संभाव्य पूर परिस्थिती लक्ष्यात घेता व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ४ द्वार पूर्ण क्षमतने उघडुन ४२,६७० क्युसेक्स आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे ५ द्वार पूर्ण क्षमतेने उघडुन ५९.६०९ क्युसेक्स इतका विसर्ग काल रात्री १० वाजेपासून तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तसेच पाण्याचा येवा लक्षात घेता वरील प्रकल्पांतून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे तापी नदीकाठांवरील गावांना सतर्कतेचा ईशारा प्रशासनाने दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचा नवीन वर्षात पदार्पण सोहळा उत्साहात

Next Post

राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी बंदच, बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी मात्र खूला

Next Post
राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी बंदच, बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी मात्र खूला

राष्ट्रीय महामार्ग अवजड वाहनांसाठी बंदच, बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांसाठी मात्र खूला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add