Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

team by team
July 8, 2022
in राज्य
0
तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण: जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार l प्रतिनिधी

जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत पर्यटन स्थळ विकासासाठी मुलभूत सुविधांसाठी अनुदाने, पर्यटन विकास योजना व इतर योजनेमधून तोरणमाळ पर्यटनस्थळ विकासासाठी मंजूरी दिलेल्या विविध विकास कामांची जिल्हाधिकारी मनीषा खत्री काल तोरणमाळ येथे जावून पाहणी केली.

यावेळी उप विभागीय अधिकारी चेतन गिरासे, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, कार्यकारी अभियंता महेश पाटील,जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता संजीव पवार, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, ग्रामपंचायतीचे प्रशासन अधिकारी एस.बी.कनखर आदी उपस्थित होते.

श्रीमती खत्री यांनी या पाहणी दौऱ्यादरम्यान तोरणमाळ पर्यटन स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांची माहिती घेवून येथे नवीन रस्ते तयार करण्यासाठी कामांचे अंदाजपत्रके सादर करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिल्यात.

तसेच तोरणमाळ येथे नवीन पर्यटन स्थळ शोधून त्यास्थळांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सूचनाही दिल्या. तोरणमाळ येथे पर्यटकांची संख्या वाढविण्यासाठी स्थानिक लोकांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावेत असे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी यशवंत तलाव, शासकीय विश्रामगृह, सिताखाई, खडकी पाईन्ट, बॉटणीकल गार्डन, मच्छिंद्रनाथ गुफा येथील स्थंळाना भेटी दिल्यात. व प्रादेशिक पर्यटन विकास योजना व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या विविध विकास कामांची पाहणी करुन तेथे केलेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

सातपुड्याला गतवैभव प्राप्त होण्यासाठी हरित नंदुरबारसाठी प्रयत्न करावे : पालक सचिव वेणूगोपाल रेड्डी याचे निर्देश

Next Post

न्यायालयाने शिक्षा सुनावली, अन्… त्याने न्यायालयातच संगणकावर डोके आपटले, संशयित आरोपी गंभीर जखमी

Next Post
सार्वजनिक जागी वाढदिवस साजरा करणे पडले महागात, ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयाने शिक्षा सुनावली, अन्... त्याने न्यायालयातच संगणकावर डोके आपटले, संशयित आरोपी गंभीर जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add