Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी सांस्‍कृतिक व पारंपारिक नृत्‍य स्‍पर्धेत यांनी पटकाविला क्रमांक

team by team
July 7, 2022
in राज्य
0
आदिवासी सांस्‍कृतिक व पारंपारिक नृत्‍य स्‍पर्धेत यांनी पटकाविला क्रमांक

नंदुरबार l प्रतिनिधी

येथील एकात्‍म‍िक आदिवासी विकास प्रकल्‍प कार्यालयतर्फे प्रकल्‍प स्‍तरीय आदिवासी सांस्‍कृतिक व पारंपारिक नृत्‍य स्‍पर्धेत नवापुर तालुक्‍यातील केळी-केवडीपाडा येथील अनसील देविलाल गावीत यांच्‍या कोरोना जनजागृती या नृत्‍याने प्रथम क्रमांक मिळविला.व्‍द‍ितीय नंदुरबार तालुक्‍यातील लोयच्‍या नामदेव गिरजा वळवी यांच्‍या आदिवासी रोडालीस,तर तृतीय क्रमांक नवापुर तालुक्‍यातील ढोंग येथील राजू गोमजी पाडवी यांच्‍या नंदी नृत्‍यास देण्‍यात आला.

या स्‍पर्धेचे उध्‍दघाटन प्रकल्‍प अधिकारी तथा सहा.जिल्‍हाधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे,माजी मंत्री ॲड.पदमाकर वळवी, तहसिलदार भाउसाहेब थोरात,परिक्षक माजी प्रकल्‍पाधिकारी आर.एस.वळवी,आर.आर.पाडवी,एस.आर.नाईक, आर.एच.पाडवी, आर.जी.तडवी,प्रकल्‍प स्‍तरीय कमेटी सदस्‍य कालुसिंग भंडारी,मुरलीधर वळवी,सहा.प्रकल्‍प अधिकारी जीजा पाडवी,एस.एम.काकडे, एस.एम.चौधरी,किरण मोरे,सायराबानो हिप्‍परगे,

तळोदयाचे नंदकुमार साबळे,लेखाधिकारी के.पी.गोसावी,नियोजन अधिकारी राहुल पवार,कार्यालय अधीक्षक योगेश बागल,शिक्षण विस्‍तार अधिकारी एस.एस.पाटील,व्‍ही.व्‍ही.सोनार, आर.जी.मुसळे,एस.आर.पाटील, डी.जी.बागुल अदि उपस्थित होते.

प्रकल्‍प स्‍तरीय आदिवासी पारंपारिक नृत्‍याच्‍या माध्‍यमातून आदिवासी संस्‍कृतीचे जतन करण्‍यासाठी जिल्‍हयातील प्रकल्‍पाच्‍या कार्यक्षेत्रातील नंदुरबार,शहादा,नवापुर या तीन तालुक्‍यातील एकूण ९ संघानी स्‍पर्धेत सहभाग घेतला.स्‍पर्धेतील विजेत्‍या संघाना प्रकल्‍प अधिकारी तथा सहा.जिल्‍हाधिकारी मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते पारितोषिक व प्रम प्रमाणपत्र देण्‍यात आली. या स्‍पर्धेत बालविवाह,

 

कोरोना जनजागृती,व्‍यसनमुक्‍ती,आदिवासी संस्‍कृती पुजन पध्‍दती,रूढी परंपरा,डोंग-यादेव प्रसंगी सादर होणारे नंदी नृत्‍य,आरोग्‍य विषयक जनजागृती,होळी नृत्‍य अदि नृत्‍य कार्यक्रम विविध संघाकडून सादर करण्‍यात आले.

 

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक किरण मोरे,सुत्रसंचालन शिक्षण विस्‍तार अधिकारी एन.आर.माळी,पी.एम.वसावे,डी.एच माळी,तर आभार सहा.प्रकल्‍पाधिकारी सायराबानो हिप्‍परगे यांनी मानले.

बातमी शेअर करा
Previous Post

सुरवाणी आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून कामकाजाला प्रारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add