Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जुलै राशिभविष्य

team by team
July 6, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जुलै राशिभविष्य

मेष:- संमिश्र दिवस आहे. कामाची गती वाढेल. मात्र परतावा येण्यास वेळ लागेल.

वृषभ:- प्रिय व्यक्तीशी वाद होऊ शकतो. कामे मात्र मार्गी लागतील. मेहनत वाढवावी लागेल.

मिथुन:- चुकीचे निर्णय होऊ शकतात. मनाचा गोंधळ होईल. योग्य सल्ला घ्या.

कर्क:- आर्थिक लाभ होतील. प्रवासात त्रास संभवतो. काळजी घ्या.

सिंह:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. कमी बोलणे हिताचे आहे.

कन्या:- जोडीदाराशी वाद संभवतात. कामाच्या ठिकाणी मतभेद टाळा. घरात बदल कराल.

तुळ:- खर्चत टाकणारा दिवस आहे. आत्मविश्वास कमी होईल. उपासना करा.

वृश्चिक:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. वाहने जपून चालवा.

धनु:- कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. शक्यतो गुपित उघड करू नका. मतभेद टाळा.

मकर:- दूरचे प्रवास घडतील. हातून लेखन घडेल. प्रगती होईल.

कुंभ:- आर्थिक संकट जाणवेल. योग्य नियोजन करा. शब्द जपून वापरा.

मीन:- जोडीदाराला समजू घ्या. कोर्ट कामात अपयश येऊ शकते. आकर्षण वाढेल

बातमी शेअर करा
Previous Post

चुकीचे निकष लावून भरती प्रक्रिया राबविनाऱ्या महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी यांना निलंबित करा : आ.आमश्या पाडवी यांची मागणी

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुल प्रवेशासाठी निवड याद्या प्रसिद्ध 15 जुलै पर्यंत प्रवेश घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

अवकाळी ग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करा; भाजपा तालुका अध्यक्ष दीपक पाटील यांचे अधिकाऱ्यांना निवेदन

April 3, 2026
हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

हिंदू जनजागृती समितीतर्फे हनुमंताच्या गदेचे पूजन

April 3, 2026
अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

अवकाळी पाऊस व गारपीट; नंदुरबारात शेतीला मोठा फटका

April 3, 2026
माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

माओवादी बंडखोरीविरोधात ऐतिहासिक यश

April 3, 2026
१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add