Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

मंदाणे वनक्षेत्रात अतिक्रमण करणार्‍या दोघांना ५० हजाराच्या मुद्देमाल अटक,न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची वनकोठडी

Mahesh Patil by Mahesh Patil
August 13, 2021
in क्राईम
0
मंदाणे वनक्षेत्रात अतिक्रमण करणार्‍या दोघांना ५० हजाराच्या मुद्देमाल अटक,न्यायालयाने सुनावली ४ दिवसांची वनकोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्याती मंदाणे वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून २ हेक्टर क्षेत्रात झाडे झुडपे साफ करून नांगरटी करतांना आढळल्याने दोघांना अटक करून ५० हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.१३ ऑगस्ट रोजी वनक्षेत्र शहादा कडील परीमंडळ मंदाणा नियतक्षेत्र मानमोड्या पश्चिम कक्ष क्र . ६०२ मध्ये रात्री ३ वाजेच्या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्त घालीत असतांना संशयीत आरोपी बालु रतनसिंग जाधव,सुरसिग डेमचा पावरा दोघे रा.बडवाणी मध्य प्रदेश यांना वनक्षेत्रात अवैध प्रवेश करुन २ हेक्टर क्षेत्रात झाडे झुडपे साफ करून नांगरटी करतांना आढळल्याने वनविभागाच्या पथकाने त्यांना अटक केली व त्यांच्या ताब्यातुन बैलजोडी, नांगर , मोटरसायकल असे सुमारे ५० हजाराचा मुदेमाल ताब्यात घेतले आहे . वनरक्षक रोहिदास पावरा यांनी वन गुन्हा क्र .०५ / २०२१ चा दाखल करून संशयीत आरोपींना शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल एस. एस . इंदवे  करीत आहे .सदरची कारवाई वनरक्षक रोहिदास पावरा, ईलान गावित, गुलाब वसावे, नंदकुमार थोरात, बादशहा पिंजारी, डी.डी.पाटील, सुभाष मुकडे, अश्विनी चव्हाण, गंगोत्री चव्हाण, वाहन चालक नईम मिर्झा यांच्या पथकाने केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

१२ आमदारांच्या नियुक्तीबाबत: आदेश देण्यास हायकोर्टचा नकार.मात्र यावर केली महत्त्वपूर्ण टिप्पणी

Next Post

कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Next Post

कौशल्य विकास स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

कांदाचाळ आणि लसूण साठवणूक गृह भारणीसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे : सी. के. ठाकरे

June 5, 2025
डॉक्टर विजयकुमार गावित साधत आहेत गावागावात जनसंवाद

डॉक्टर विजयकुमार गावित साधत आहेत गावागावात जनसंवाद

June 5, 2025
जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या अभियानात ८८ गुरे जप्त,नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

जिल्ह्यात पोलिसांनी राबविलेल्या अभियानात ८८ गुरे जप्त,नऊ संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2025
महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना,महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार

June 4, 2025
चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

चारित्र्याच्या संशय घेत पतीने केला पत्नीवर कोयत्याने हल्ला, महिला जखमी

June 4, 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांसाठी ऑनलाईन सुनावणीची सुविधा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

June 3, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group