मेष:- बौद्धिक क्षेत्रात चमक दाखवाल. वक्तृत्व बहरेल. शब्दास मान मिळेल.
वृषभ:- आवडत्या पद्धतीने दिवस साजरा कराल. येणी वसूल होतील. आनंदी राहाल.
मिथुन:- गोंधळून जाण्याची शक्यता आहे. महत्वाची कामे आज नकोत. संयम ठेवा.
कर्क:- चतुर्याचे कौतुक होईल. आजचे निर्णय लाभदायक ठरतील. मौज कराल. आनंदी राहाल.
सिंह:- कामानिमिटत भ्रमंती होईल मात्र त्यातून लाभ होतील. कौटुंबिक सुख लाभेल.
कन्या:- दूरचे प्रवास होतील. त्यातून आनंद मिळेल. नवीन ओळखी होतील. येणी वसूल होतील.
तुळ:- आरोग्याच्या तक्रारी निर्माण होतील. प्रवासातून त्रास जाणवतो. इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब होऊ शकतात.
वृश्चिक:- शुभ समाचार समजतील. जमीन व्यवयात फायदा होईल. धंद्यात लाभ होतील. धाडसी निर्णय घ्याल.
धनु:- उत्तम आर्थिक लाभ होतील. नात्यातून फायदा होईल. भावंड मदत करतील. जुने वाद संपतील.
मकर:- इस्टेट आणि तंत्रज्ञान यातील मंडळींना भरपूर फायदा होईल. मुलांचे प्रश्न सुटतील.
कुंभ:- लिखापढी/ राजकीय लेखन यातून लाभ होतील. आध्यत्मिक उंची वाढेल.
मीन:- मान सन्मान होईल. नफा वाढेल. कठोर बोलणे टाळा. संयम ठेवा.