Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

स्विफ्ट कार उलटल्याने अपघात, एक ठार

team by team
June 27, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळ भरधाव वेगातील स्विफ्ट कार उलटल्याने अपघात झाला. यात एक जण ठार झाला असून अन्य तिघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धडगाव तालुक्यातील न्यू स्वस्तिक कॉलनी येथील शरद चंद्रसिंग पाटील हा त्याच्या ताब्यातील स्विफ्ट कारने (क्र.एम.एच.३९ डी ०९१८) येत होता. भरधाव वेगाताली कार

शहादा तालुक्यातील दरा फाट्याजवळील स्वामी नारायण मंदिराजवळ उलटली. या अपघातात शांतीलाल बुधा सुर्यवंशी (४७) रा.गांधी नगर, शहादा हे ठार झाले आहेत. तसेच नरेंद्र दादुसिंग गिरासे, शिलदार गोपाल राणे, रुपेश मधुकर पाटील सर्व रा.शहादा हे जखमी झाले आहेत.

तसेच वाहनाचेही नुकसान झाले. याबाबत किरण बुधा सुर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन चालक शरद पाटील याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ (अ), २७९, ३३७, ४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत.

 

बातमी शेअर करा
Previous Post

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांची पंढरी : धुळ्यातील ग्रंथ भवन

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 27 जून राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

असा असेल तुमचा आजचा दिवस : 27 जून राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add