Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन दरीत कोसळून एकजण ठार, सात जखमी ,एकाविरूध्द गुन्हा दाखल

team by team
June 25, 2022
in क्राईम
0
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगांव तालुक्यातील गोरंबाजवळ बोलेरोवरील ताबा सुटून गाडी २०० फुट दरीत कोसळून एकजण ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगांव तालुक्यातील गोरंबा पाटीलपाडा येथे वेलखेडीचा वाटलदिपाडा येथील तीव्र उतार्‍या कच्चा रस्त्यावर किरता कागडा राहसे यांनी त्याच्या ताबातील वाहन (क्र.एम.एच.२०-ई.जी. ८८४४) चालवत असतांना त्याच्या

ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला खोल दरीत २०० फुटापर्यंत चार ते पाच पलटी खात पडली. या अपघतात मानसिंग बाबल्या वळवी (६०) रा.वेलखेडीचा वाटलडीपाडा ता.धडगांव यांच्या जागीच मृत्य झाला तर कांतीलाल मानसिंग वळवी, दाज्या गोमर्‍या वळवी,

शिवा जात्र्या वसावे, नारसिंग फुला वळवी, वावटी संध्या वसावे, सर्व रा. चेगलापाणी (ता.धडगांव) नारसिंग पोहल्या वसावे, किसन ओल्या वळवी रा.गोरंबाचा पाटीलपाडा (ता.धडगांव) यांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी प्रवाशांच्या दुखापतीस कारणीभूत झाला म्हणून

अक्राणी पोलीस ठाण्यात कांतीलाल मानसिंग वळवी रा.वेलखेडीचा वाटलदीपाडा ता.धडगांव यांच्या फिर्यादीवरून किर्ता कागडा राहसे रा. गोरंबाचा पाटीलपाडा याच्या विरूध्द भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटरवाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास दिलीप महाजन करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हयात आढळले कोरोनाचे तीन रुग्ण, तीन तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

Next Post

शेतातून गाडी घेवून गेला या कारणावरून दोघांना मारहाण, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Next Post
अपहरण करुन विद्यार्थिनीवर बलात्कार, संशयिताला पोलीस कोठडी

शेतातून गाडी घेवून गेला या कारणावरून दोघांना मारहाण, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश

July 20, 2026
दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

दुबार पेरणीची वेळ आली तर बियाण्याचा खर्च शासन उचलणार : पालकमंत्री हसन मुश्रीफ

July 20, 2026
तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

तापीचे नदीचे पाणी नंदुरबारला आणा : माजी खा. डॉ.हिना गावित

July 20, 2026
आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

आदिवासी संस्कृती जतन करण्याचे डॉ. हिना गावित यांचे आवाहन

July 20, 2026
प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 117 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त

July 18, 2026
अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

अत्याधुनिक नवजात अर्भक काळजी विभाग व मातृदूध बँकेचे उद्घाटन

July 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add