Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळले, एक जण जखमी

team by team
June 25, 2022
in क्राईम
0
वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळले, एक जण जखमी

नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील खुर्चीमाळ सोजळबार मुख्य रस्त्यावर पिकप वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला आहे. या अपघातात एक जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, तळोदा तालुक्यातील एकधड गावाचे रहिवासी युवराज हिरामण वळवी यांच्या मालकीचे पिकअप वाहन

अक्कलकुवा तालुक्यातील बिजरीगव्हाण, मोलगी येथे लग्नाच्या वराडी मंडळीला सोडायला गेले होते. बिजरीगव्हाण येथून परत येत असताना तळोदा तालुक्यातील खुर्चीमाळ सोजळबार गावा दरम्यान डोंगरदऱ्यातील रस्ता दरड कोसळून पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याच्या त्या ठिकाणी पिकप वाहन घसरल्याने थेट तीस फूट दरीत कोसळल्याने अपघात झाला आहे.

वऱ्हाडी मंडळीला पोहचवून परत येत असताना चालक गाडीत एकटाच असल्याने सुदैवाने मोठी जीवित हानी टळली आहे. दरम्यान चालक जखमी झाला आहे. पिकप वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक गावकऱ्यांनी अपघातस्थळी भेट देऊन मदत केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 25 जून राशिभविष्य

Next Post

कुपोषमुक्तीसाठी आरोग्य, पोषण आहार व माता स्तनपान विषयावर कार्यशाळा उत्साहात

Next Post
कुपोषमुक्तीसाठी आरोग्य, पोषण आहार व माता स्तनपान विषयावर कार्यशाळा उत्साहात

कुपोषमुक्तीसाठी आरोग्य, पोषण आहार व माता स्तनपान विषयावर कार्यशाळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

मराठी राजभाषा गौरव दिन उत्साहात साजरा

March 4, 2026
मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

मराठी भाषा गौरव दिनी सैनिकी विद्यालयात रंगले काव्यगायन

March 4, 2026
भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

भालेर येथे द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

March 4, 2026
सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

सैनिकी विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

March 4, 2026
भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

भादवड विद्यालयात मानव विकास मिशन अंतर्गत सायकलींचे वाटप

February 28, 2026
सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

सैनिकीच्या मल्लखांब पथकाने वेधले सर्वांचे लक्ष

February 28, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add