Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरात वाराणसी येथील गंगाजलाने राष्ट्रवादीतर्फे नितीन जगताप यांनी केला अभिषेक

team by team
June 21, 2022
in राजकीय
0
प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरात वाराणसी येथील  गंगाजलाने राष्ट्रवादीतर्फे नितीन जगताप यांनी केला अभिषेक

नंदूरबार l प्रतिनिधी
प्रकाशा ता.शहादा येथील केदारेश्वर मंदिरात वाराणसी येथील गंगाजलाने राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या हस्ते करण्यात अभिषेक करण्यात आला.

राष्ट्रवादीचे आ.रोहित पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील धार्मिक स्थळांचे गंगाजलाने अभिषेक करण्यात येत आहे.त्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील प्रकाशा येथील दक्षिण काशी म्हणुन ओळखले जाणारे केदारेश्वर मंदिरात वाराणसी येथील गंगाजलाने राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहराध्यक्ष नितीन जगताप यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील,जिल्हा चिटणीस मंजुळाताई पाडवी, जिल्हा सदस्य प्रमोदकुमार वसावे, सोशल मिडीया सेल जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मोरे, मंदिराचे विश्वस्त सुरेश पाटील,गंगाजल पुजन यात्रेचे प्रतिनीधी ऋषीकेश करभंजन,

शहादा येथील नगरसेवक ईकबाल शेख,महिला आघाडी शहादा तालुकाध्यक्ष रेश्मा पवार, नंदुरबार शहर उपाध्यक्ष पंकज पाटील, युवक शहादा शहर कार्याध्यक्ष शुभम कुवर,

आ.रोहित दादा फॅन्स क्लबचे जिल्हाध्यक्ष राजरत्न बिरारे,सोशल मिडीया नंदुरबार तालुकाध्यक्ष प्रतिक पाटील,रुपेश जगताप, निलेश गुरव, प्रमिला बेडसे,प्रमिला ठाकरे,अनिता ठाकरे,सुरेखा ठाकरे,रंजना भिल,भिकाबाई पाडवी,राशीबाई ठाकरे,सुशिला सोनवणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : 21 जून राशिभविष्य

Next Post

नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

Next Post
बिग ब्रेकिंग: नंदूरबार जिल्ह्यातील रहिवाशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह

नंदूरबार जिल्हयात आढळला कोरोनाचा दुसरा रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add