Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : 21 जून राशिभविष्य

team by team
June 21, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

नंदूरबार l प्रतिनिधी

मेष:- आरोग्याची काळजी घ्या. खण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. खर्चात वाढ संभवते. प्रतिष्ठा सांभाळा.

वृषभ:- उत्तम दिवस आहे. प्रवासातून लाभ होतील. मन प्रसन्न राहील. मनोकामना पूर्ण होतील.

मिथुन:- कामाच्या ठिकाणी मन रमेल. वरीष्ठची मर्जी सांभाळा. व्यवसायात यश मिळेल.

कर्क:- आप्तांची भेट होईल. मित्रांच्या अपेक्षा वाढतील. त्याच्या पूर्तीसाठी मेहनत करावी लागेल. राजकीय लेखन टाळा.

सिंह:- आरोग्य सांभाळा. महत्वाचे करार आज नकोत. मन स्थिर ठेवणे आवश्यक आहे. ध्यानधारणा करा.

कन्या:- जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल. वाहनसुख मिळेल. आर्थिक लाभ होतील.

तुळ:- नवीन संधी चालून येतील. व्यवसाय वाढेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद होऊ शकतात.

वृश्चिक:- संतती संबंधित खुशखबर मिळेल. विवाह इच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. प्रेमात यश.

धनु:- मन उत्साही राहील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल. सरकारी कामात दिरंगाई नको.

मकर:- उत्साह वाढेल. सुखाचा दिवस आहे. मनासारखी कामे होतील. लेखकांचे कौतुक होईल.

कुंभ:- कलाकारांना यश मिळेल. आर्थिक बाजू मजबूत होईल. मुलांची चिंता लागून राहील.

मीन:- आर्थिक लाभ होतील. वाहन सुख लाभेल. आरोग्य मात्र सांभाळा.

बातमी शेअर करा
Previous Post

टाळ-मृदंगाच्या गजरात देहू येथून तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

Next Post

प्रकाशा येथील केदारेश्वर मंदिरात वाराणसी येथील गंगाजलाने राष्ट्रवादीतर्फे नितीन जगताप यांनी केला अभिषेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add