Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहा

team by team
June 16, 2022
in क्राईम
0
सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकरी व लाभार्थ्यांनी फसव्या संकेतस्थळ व भ्रमणध्वनी पासून सावध रहा

नंदूरबार l प्रतिनिधी

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांना जागृत करण्यात येते की काही बनावट संकेतस्थळ, मोबाईल ॲप, दूरध्वनी व भ्रमणध्वनीद्वारे या योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना लाभार्थ्यांना सौर पंप मिळण्यासाठी अर्ज करण्यास,

नोंदणी शुल्क आणि सौर पंपाची किंमत ऑनलाइन भरण्यास सांगत आहे अशा खोट्या फसव्या संकेतस्थळांना मोबाईल आपला भेट देऊ नये, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय नाशिकचे विभागीय व्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना अंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना व लाभार्थ्यांनी खोट्या फसव्या दूरध्वनी भ्रमणध्वनी संभाषणाला आव्हानाला बळी पडू नये. तसेच सदर संकेतस्थळावर किंवा वापर कोणत्याही पद्धतीने पैशांचा भरणा करू नये, असेही श्री. कुलकर्णी यांनी कळविले आहे.

प्रधानमंत्री ‘कुसुम’ योजना राज्य सरकारच्या महाऊर्जा या विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. सदर योजना सुरू करतेवेळी याबाबत वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. योजनेच्या अधिक माहितीसाठी महाऊर्जाच्या www.mahaurja.com या संकेतस्थळावर किंवा विभागीय कार्यालय महाऊर्जा, नाशिक, जिल्हा कार्यालय महाऊर्जा धुळे जळगाव अहमदनगर येथे प्रत्यक्ष भेट द्यावी, असेही श्री.कुलकर्णी यांनी कळविले आहे

बातमी शेअर करा
Previous Post

नवागत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षणाधिकारी झालेत शैक्षणिक रथाचे सारथी

Next Post

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा उद्या निकाल

Next Post
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा उद्या निकाल

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा उद्या निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

जीटीपीचे नेतृत्व ठरले राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रासाठी आदर्श!

September 17, 2026
नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

नांदरखे येथे विशेष कार्यशाळा उत्साहात

September 16, 2026
शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

शेतातील पाण्याच्या मोटारी चोरणारी टोळी एलसीबीच्या ताब्यात: ८५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

September 16, 2026
नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

September 7, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात शिक्षक दिन साजरा

September 7, 2026
श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

श्रीकृष्णाच्या जयघोषात रंगली द फ्युचर स्टेप स्कूलची दहीहंडी

September 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add