Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण समितीस यश

team by team
June 13, 2022
in क्राईम
0
बालविवाह थांबविण्यास बाल संरक्षण समितीस यश

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल सरंक्षण कक्ष यांना चाईल्ड लाईन मार्फत अल्पवयीन मुलीचा विवाह नवापूर तालुक्यातील खोलविहीर येथे 9 जून रोजी होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

त्यावर त्वरीत कार्यवाही करुन अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण समितीस यश आले आहे.

प्राप्त सुचनेनूसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, सहायक पोलीस उपनिरीक्षक नयना देवरे, विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील,

भुषण बैसाणे, यांनी प्रत्यक्ष पालकांची भेट घेऊन त्यांना बालविवाहाचे दुष्पपरिणाम व बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 याबाबत माहिती देऊन समुपदेशन केले. पालकांकडून ‘मुलगी जोपर्यंत 18 वर्ष वयाची होत नाही तोपर्यंत तिचा विवाह करणार नाही’ तसेच आवश्यकतेनुसार मुलीस समितीसमोर सादर करण्याचे हमीपत्र लिहून सदर मुलीचा बालविवाह थांबविण्यात आला.

बाल संरक्षण अधिकारी-संस्थात्मक गौतम वाघ, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य रेणूका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक मेघा पाटील, यांनी गावातील सरपंच, पोलीस पाटील, आशा सेविका, ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका यांना घटनेचे गांर्भीय लक्षात आणुन दिले.

व दोन्ही पक्षातील वधु व वर पक्षाकडील पालकांना विश्वासात घेवून बाल विवाह प्रतिबंध कायद्यातील शिक्षेच्या तरतूदीबाबत माहिती दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हिरामण महाले अंगणवाडी सेविका कुसूम ठाकरे यांच्याकडून स्थांनिक बोली भाषेतून बाल विवाह प्रतिबंध कायद्याची माहिती दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान, बोलेरो व ट्रॅक्टरचे नुकसान

Next Post

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Next Post
निकषांच्या घोळ निर्माण करून नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांना ठेवले वंचित, १३ जूनपासून बेमुदत धरणे आंदोलनलनाचा इशारा

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी करण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add