Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

असा असेल तुमचा आजचा दिवस : १३ जून राशिभविष्य

team by team
June 13, 2022
in सामाजिक
0
असा असेल तुमचा आजचा दिवस : १२ जून राशिभविष्य

मेष:- संमिश्र दिवस आहे. काळजी घ्या. आराम करा. आज फार दगदग नको. येणी वसूल होतील.

वृषभ:- सौख्य लाभेल. शत्रू पराभूत होतील. कामास विलंब होईल. संशयकल्लोळ टाळा. विवाह इच्छुकांना शुभ संचार समजतील.

मिथुन:- आर्थिक लाभाचा दिवस आहे. मनासारखी कामे पार पडतील. काळजी दूर होईल. संधी सोडू नका.

कर्क:- आत्मविश्वस डळमळीत होऊ देऊ नका. कणखर भूमिका घ्या. कर्जे मंजूर होतील. आर्थिक तरतूद होईल.

सिंह:- घरात महत्वाचे बदल कराल. आज महत्वाची कामे नकोत. संयम आवश्यक आहे. राजकारणात यश मिळेल.

कन्या:- उत्तम लाभ होतील. महत्वाची कामे आज पूर्ण करून घ्या. प्रेमात यश मिळेल.

तुळ:- कौतुक होईल. नवीन संधी चालून येतील. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक:- शुभ कालावधी आहे. महत्वाच्या भाटीगाठी होतील. गुंतवणूक कामी येईल. विद्यार्थ्यांना यश मिळेल.

धनु:- जमिनीची कामे मार्गी लागतील. मोठे करार होतील. व्यवसाय वाढेल. मात्र खर्च देखील वाढेल.

मकर:- अति उत्तम दिवस आहे. आनंदात वेळ जाईल. महत्वाची बोलणी करा. संधीचे सोने कराल.

कुंभ:- अनुकूल दिवस आहे. कामे मार्गी लागतील. धावपळ वाढेल. आर्थिक तजवीज होईल.

मीन:- प्रवास घडतील. त्यातून लाभ होतील. जबाबदारी वाढेल. कठोर भूमिका घ्याल.

बातमी शेअर करा
Previous Post

नगरसेवकांवर रोष : रस्त्यांसाठी निधी मंजुर करुन करा, अन्यथा आगामी पालिका निवडणुकीवर बहिष्कार

Next Post

धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान, बोलेरो व ट्रॅक्टरचे नुकसान

Next Post
धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान, बोलेरो व ट्रॅक्टरचे नुकसान

धडगाव तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांचे मोठे नुकसान, बोलेरो व ट्रॅक्टरचे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add