Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपचे नुकसान

team by team
June 11, 2022
in कृषी
0
तळोदा तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे सोलर कृषी पंपचे नुकसान

नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बंधारा शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसातशेतकऱ्याच्या शेतातील मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत मिळालेल्या सोलर पंपचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. काल दि.10 जून रोजी संध्याकाळच्या सुमारास सातपुड्याच्या पायथ्याशी

तळोदा तालुक्यातील सीतापावली, बंधारा, राणीपूर, जमोणीपाडा, तोलाचापाडा, वरपाडा, कोठार, सावरपाडा या गावांमध्ये तासभर वादळी वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली होती. त्यासोबत नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली, मांजरे परिसरात देखील 15 ते 20 मिनिटे पावसाने हजेरी लावली होती.

सातपुड्याच्या पायथ्याशी तळोदा तालुक्यातील बंधारा शिवारात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात जोलूसिंग गोंड्या ठाकरे या शेतकऱ्याच्या शेतातील मुख्यमंत्री सोलार कृषी पंप योजनेअंतर्गत मिळालेल्या सोलर पंपचे पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे.

सदर शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत मिळावी तसेच सोलर कृषी पंपाचे भरलेला विमा मंजूर व्हावा अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी जोलूसिंग गोंड्या ठाकरे यांनी केली आहे.

काल सातपुड्याच्या पायथ्याशी दमदार पावसाने हजेरी लावली असून जिल्ह्यातील नवापूर, शहादा, धडगाव, अक्कलकुवा, मोलगी परिसरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा कायम आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

अक्कलकुवा येथे दगडफेक प्रकरणी 24 संशयितांना अटक , विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी केली पाहणी

Next Post

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

Next Post
शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

शाळेच्या पहिल्या दिवशी साजरा होणार प्रवेशोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add