Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सोडून गेलेल्यांचे नुकसान तर एकनिष्ठांना मिळाला न्याय : जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

team by team
June 11, 2022
in राजकीय
0
सोडून गेलेल्यांचे नुकसान तर एकनिष्ठांना मिळाला न्याय : जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाप्रमुख आमाश्या पाडवी यांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकाची पक्षाने दखल घेत न्याय दिला. सोडून गेलेल्यांचे नुकसान झाले तर एकनिष्ठ राहिले त्यांना न्याय मिळाल्याची भावना जि.प उपाध्यक्ष ॲड राम रघुवंशी यांनी व्यक्त केली.

नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे जिल्हा परिषदेच्या जनसुविधा योजनेअंतर्गत एकता चौक ते सुभाष चौकापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन जि.प उपाध्यक्ष ॲड रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.

ते म्हणाले, संकटाच्या काळात धावून जाणारा पक्ष म्हणजे शिवसेना. सामान्य शिवसैनिक म्हणून जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी यांना पक्षाने विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे हे काम फक्त शिवसेनाच करू शकते.

शिवसैनिक आमदार होत असल्याची बाब भूषणावह आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळातील नागरिकांना योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न आहेत.

यावेळी शिवसेना जिल्हा समन्वयक दिपक गवते यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शेतकरी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे यांनी केले. प्रसंगी सरपंच तृष्णा दीपक गवते,जि.प शकुंतला शिंत्रे,शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन बी.के पाटील,पं.स सदस्य बेगाबाई भिल आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाप्रसंगी जि.प समाजकल्याण विभागाच्या ५ टक्के सेस निधीतून रनाळे गावातील दोघा दिव्यांग लाभार्थ्यांना झेरॉक्स मशीनचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा बँकेच्या रनाळे शाखाधिकारी गोकुळ नागरे व निरीक्षक अर्जुन नागरे तसेच पं.स शिपाई सीमा चौकोर यांच्या सेवापुर्ती निमित्त सत्कार करण्यात आला.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर येथे भाजपातर्फे वीज वितरणवर मोर्चा

Next Post

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन

Next Post
जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add