नंदूरबार l प्रतिनिधी
१० जून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्ताने राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय नियोजित जागेवर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पक्षाचे जिल्ह्याचे नेते, जिल्हाध्यक्ष डाॅ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून संपन्न झाला.

ध्वजारोहणाच्या मुख्य कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा पदाधिकारी,विविध सेल,आघाडी जिल्हाध्यक्ष,जि.प सदस्य,सरपंच,माजी माजी प्रदेश कार्यकारणी पदाधिकारी, विविध सेल, आघाडी,महिला पदाधिकारी,युवक,जेष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








