Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेच्या याद्या प्रसिद्ध

team by team
June 10, 2022
in शैक्षणिक
0
राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून; विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयाकडून तळोदा, अक्कलकुवा व धडगाव कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून सन 2022-2023 या वर्षांसाठी इयत्ता पहिली व दूसरीसाठी नामांकित इंग्रजी माध्यामाच्या निवासी शाळेत प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले होते.

सदर प्राप्त अर्जाची छाननी अध्यक्षतेखालील समितीद्वारे करण्यातआली असून अंतिम निवड याद्या खालील तारखेला तालुकानिहाय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती एन.एम.साबळे, सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये दिली आहे.

अक्कलकुवा तालुक्यातील याद्या 13 ते 15 जून, 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तर याद्यावर आक्षेप नोंदविण्याचा दि.15 ते 24 जून 2022 असेल. धडगाव तालुक्यातील याद्या 16 ते 19 जून,2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. तर याद्यावर आक्षेप नोंदविण्याचा दि. 20 ते 30 जून,2022 असेल.तर तळोदा तालुक्यातील याद्या 20 ते 22 जून,2022 रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून आक्षेप नोंदविण्याचा दि. 23 जून ते 1 जुलै 2022 असा राहील.

अर्जदारांनी आपल्या तालुक्याच्या याद्या ज्या दिवशी प्रसिद्ध होतील त्या दिवशी हजर राहावे. मुदतीनंतर आलेल्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही. अर्जधारकांनी अंतिम यादीबाबत आक्षेप असल्यास तसा लेखी अर्ज व आक्षेपाबाबतची कागदपत्रे सोबत जोडावे.असे आवाहन सहायक प्रकल्प अधिकारी (शिक्षण ) एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,तळोदा यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

‘दामिनी ’ॲपचा वापर करावा जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाच्या सूचना

Next Post

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी नंदुरबारात ‘सखी वन स्टॉप सेंटर’

Next Post
संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी नंदुरबारात ‘सखी वन स्टॉप सेंटर’

संकटग्रस्त महिलांच्या मदतीसाठी नंदुरबारात ‘सखी वन स्टॉप सेंटर’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add