Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

दोघा हॉटेल मालकांकडून वीज चोरी, गुन्हा दाखल

team by team
June 10, 2022
in क्राईम
0
शहाद्यात दोन लाखाची वीज चोरी उघड,चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील एका हॉटेलवर व खापर ते अक्कलकुवा रस्त्यावरील एका हॉटेलवर अशा दोघा हॉटेलवर महावितरणच्या भरारी पथकाने धाड टाकली असता दोघा हॉटेल चालकांनी सुमारे ४० हजार रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी दोघा हॉटेल चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहिर येथील तनसुख गोवर्धन शर्मा यांच्या मालकीच्या जनता हॉटेल येथे मागील सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीची १० हजार ६९० रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले.

तसेच खापर ते अक्कलकुवा रस्त्यावरील स्टार हॉटेल हरियाणा मेवात येथे अब्दुल करीम अब्दुल लतीफ बलोच याने ३० हजार ५५० रुपये किंमतीची वीज चोरी केल्याचे आढळून आले.

याबाबत महावितरणच्या भरारी पथकातील कार्यकारी अभियंता बकुळ रामदास मानवटकर यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात दोघा हॉटेल चालकांविरोधात भारतीय विद्युत अधिनियम २००३ चे कलम १३५ प्रमाणे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यातील शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून; विद्यार्थी १५ जूनपासून प्रत्यक्ष शाळेत

Next Post

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

पती-पत्नीस मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add