Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली मोटार सायकल रॅली

team by team
June 9, 2022
in राजकीय
0
नवापूर येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित भाजपातर्फे भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली मोटार सायकल रॅली

नवापूर l प्रतिनिधी
क्रांतीसुर्य आदिवासी जननायक स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित नवापूर भारतीय जनता पार्टीतर्फे मोटार सायकल रॅली भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

रॅली दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला जिल्हा कार्यकारणी सदस्या दुर्गा वसावे यांच्या हस्ते तर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला शहर अध्यक्षा जिग्नेशा राणा यांच्या हस्ते पुष्पहार अर्पन करण्यात आले.या नंतर अग्रवाल भवन येथे भाजप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस राजेंद्र गावीत व तालुका अध्यक्ष भरत गावीत यांनी मार्गदर्शन करतांना भगवान बिरसा मुडा यांच्या कार्या बाबत माहीती दिली.या प्रसंगी उपस्थित भाजप कार्यकत्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पन केले.तालुका उपाध्यक्ष जितेंद्र अहिरे यांनी आभार मानले.या नंतर तिनटेबा या आदिवासी परीसरातील नागरीकांना अन्नदान करण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष एजाज शेख,तालुका सरचिटणीस जयंतीलाल अग्रवाल,नगरसेवक महेंद्र दुसाने,शहर सरचिटणीस अजय गावीत,हेमंत जाधव,निलेश प्रजापत,कृणाल दुसाने,घनशाम परमार,जनक दलाल,जमील पठाण,जैनु गावीत,भिमसिंग गावीत,सोमु गावीत,सौरव भामरे,हेमंत शर्मा,गोपी सैन,सप्नील मिस्ञी आदी भाजपाचे पदधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

तर व्हॉटसअपच्या ॲडमिनवर कारवाई: पोलिस अधीक्षकांचा इशारा, सोशल मीडियावर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या युवकास तात्काळ अटक

Next Post

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त किसान सेनेतर्फे अभिवादन

Next Post
भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त किसान सेनेतर्फे अभिवादन

भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथीनिमित्त किसान सेनेतर्फे अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add