Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

team by team
June 8, 2022
in राजकीय
0
शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

म्हसावद l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या संकल्पनेतून एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा शहरात गरीब नवाज कॉलनी येथे एक तास राष्ट्रवादीसाठी वार्ड क्रं. 4 मध्ये अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष ॲड. दानिश पठाण यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम संपन्न झाला.

एक तास राष्ट्रवादीसाठी कार्यक्रमात वार्डातिल नागरिकांशी व कार्यकर्त्यांची विविध समस्यांवर चर्चा केली पेट्रोल , डिझेल वाढ ,घरगुती गॅस , जिवणावश्यक वस्तू दुध, भाज्या, डाळी, तेल, ओ. बि. सी. आरक्षण आदी विषयांवर चर्चा झाली.

या वेळी कार्यकर्ते यांच्याशी सविस्तर चर्चा केली व समस्या जाणून घेतल्या वार्डातिल समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष ॲड. दानिश पठाण प्रयत्नशील राहतील असे सांगितले.

यावेळी उपस्थित जिल्हा संघटक मिनहज मुन्शी, अल्पसंख्यांक शहर अध्यक्ष सलीम पिंजारी, अल्पसंख्याक जिल्हा संघटक जुबेर बागवान, राष्ट्रवादी शहर सरचिटणीस इम्रान पठाण(पहिलवान), युवा नेता शोएब जाकरिया, अल्पसंख्याक जिल्हा सचिव अलबख्श काझी, अल्पसंख्याक शहर उपाध्यक्ष अवेस बागवान, अल्तामाश मंसुरी, तोसिफ मुन्शी अब्रार भाई मन्सूर, सय्यद जावेद तोसिफ बागवान, आदिल शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

Next Post

सैताने विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या विजय

Next Post
सैताने विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या विजय

सैताने विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर शिवसेना पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलच्या विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add