Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

team by team
June 8, 2022
in शैक्षणिक
0
नंदुरबारला 12 जून रोजी जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा

म्हसावद l प्रतिनिधी
नंदूरबार डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन आणि आय.बी. जी. पब्लिक लायब्ररी नंदुरबार यांच्यामार्फत जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा जी टी पी कॉलेज नंदुरबार येथे दि. 12 जून 2022 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता आयोजित केले जात आहे.

सदर स्पर्धेत निवड झालेले खेळाडू औरंगाबाद आणि गोंदिया येथे स्पर्धेला पाठवले जातील. 9 वर्षा आतील, 15 वर्षा आतील आणि 19 वर्षा आतील गटात सदर स्पर्धा होतील.

प्रत्येक गटात सहा सहा खेळाडू निवडले जातील त्यातील दोन मुले आणि दोन मुली राज्यस्तरीय स्पर्धेत खेळायला जातील .जिंकलेल्या खेळाडूंना ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले जातील असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत अग्निहोत्री, सचिव सुभाष मोरावकर आणि आयबीजी सार्वजनिक वाचनालयाचे संचालक डॉ.नरेंद्र गोसावी यांनी केले आहे

अरबीटर म्हणून राहुल खेडकर आणि संदीप साळुंखे,आमिर खान हे काम पाहणार आहेत. स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावे असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष केदार पाटील ,नरेंद्र साबुवाला, प्रा.दिनेश पाटील, प्रा.डॉ तारक दास, आशिकभाई व्होरा ,नितीन घोडके ,मनीष पटेल यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गाव आदर्श करण्यासाठी आपल्या घरापासून सुरुवात करावी: आदर्श तिलक स्वामी

Next Post

शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

Next Post
शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

शहादा येथील गरीब नवाज कॉलनीत एक तास राष्ट्रवादीसाठी उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add