Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेकनिमित्त पंंचामृताभिषेक

team by team
June 6, 2022
in राजकीय
0
क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने शिवराज्याभिषेकनिमित्त पंंचामृताभिषेक

नंदुरबार l प्रतिनिधी
येथील क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठान यांच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 349 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

जुनी नगरपालिका जागेवरील छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृृती पुतळ्यास पंंचामृताने अभिषेक करण्यात आले. यावेळी ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, असा जयघोष करीत शिवराज्याभिषेक दिनानिमित्त शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करुन अभिवादन करण्यात आले.

अखंड हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा सालाबादाप्रमाणे यावर्षीही काल दि.6 जून 2022 रोजी असल्याने नंदुुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवरायांच्या अर्धाकृती पुतळ्याचा पंचामृत दुग्धाभिषेक करण्यात आला.

नंदुरबार शहरातील जुन्या नगरपालिका परिसरात सुशोभित चबुतर्‍यावरील रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे दही व दुध पंंचामृताने विधीवत अभिषेक करुन शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

यावेळी शिवछत्रपती यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण करुन शिवप्रेेमींनी छत्रपती शिवरायांना मानाचा मजुरा करीत अभिवादन केले. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष केला.

याप्रसंगी क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, गणेश मराठे, दिपक मराठे, राहुल मराठे, धिरज मराठे, मुकेश मराठे, मोहिनीराज राजपूत, चेतन राजपूत, उपेंद्र राजपूत, राजा राजपूत,

भगतसिंग राजपूत, निलेश चौधरी, संजय साठे, रवी सामुद्रे, मयूर चौधरी, चेतन सोनवणे, कुणाल फटकाळ, धनराज मराठे, दिपक महेश मराठे, कृष्णाराजे मराठे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

चितवी गटाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील सुरेश गावित 2319 मतांनी विजयी

Next Post

तळोदा येथे राष्ट्रवादीतर्फे शिवराज्यभिषेक दिवस साजरा, छत्रपतींच्या पुतळ्याला पंचामृत दुग्धाभिषेक करून केला अभिषेक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add