Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांचा दबदबा कायम, असली गणात काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी

team by team
June 6, 2022
in राजकीय
0
पालकमंत्र्यांचा दबदबा कायम, असली गणात काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी

नंदुरबार | प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील असली गणाच्या पोट निवडणुकीसाठी ६३.३१ टक्के मतदान,झाले होते.आज दि.६ जून रोजी तहसिल कार्यालय येथे सकाळी १० वाजेपासुन मतमोजणीस सुरूवात झाली या मतमोजणीत काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाल्या.दरम्यान पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे.

धडगाव तालुक्यातील असली पं.स. गणासाठी ४ हजार ९६७ स्त्रिया तर ५ हजार १२५ पुरुष असे एकूण १० हजार ९२ मतदार आहेत. पैकी ३ हजार ९२ स्त्री, ३ हजार २९७ पुरूषांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. असली पंचायत समिती गणासाठी एकूण १३ मतदान केंद्रांवर शांततेत ६३.३१ टक्के मतदान झाले.

धडगाव तहसिल कार्यालय येथे सकाळी १० वाजेपासुन मतमोजणीस सुरूवात झाली. या मतमोजणीत काँगेसच्या सोनिया वळवी 3 हजार 349 मतांनी विजयी झाल्या.काँगेसच्या सोनिया सिपा वळवी यांना 4 हजार 616, तर अपक्ष कल्पना मगन वसावे यांना 1 हजार 267 मते मिळाली.

जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के. सी. पाडवी यांच्या स्वतःच्या गावातील निवडणूक असल्याने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे, निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता सार्‍या जिल्ह्यातील जनतेला लागून होती.

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. असली गणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ.चेतनसिंग गिरासे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

बातमी शेअर करा
Previous Post

पैशांच्या देवाण-घेवाणीतून पती-पत्नीसह मुलाला मारहाण, १२ जणांविरुद्ध गुन्हा

Next Post

चितवी गटाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील सुरेश गावित 2319 मतांनी विजयी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add