Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जागतिक पर्यावरण दिनी न्यायाधिश व्‍ही.जी. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण

team by team
June 6, 2022
in सामाजिक
0
जागतिक पर्यावरण दिनी न्यायाधिश व्‍ही.जी. चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते वृक्षारोपण

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील जिल्‍हा न्‍यायालयात वनविभाग, जिल्‍हा विधी प्राधिेकरण व कृषी महाविदयालय दोंडाईचा यांचा संयुक्‍त विदयमाने जागतिक पर्यावरण दिनी मुख्‍य न्‍यायदंडाधिकारी न्यायाधिश व्‍ही.जी. चव्‍हाण यांच्‍याहस्‍ते वृक्षारोपण करण्‍यात आले.

याप्रसंगी वरिष्‍ठस्‍तर सहदिवाणी न्‍यायाधिश आर. एन. गायकवाड,विधी सेवा प्राधिकरणचे सचिव न्‍यायाधीश डी.व्‍ही. हरणे, कनिष्‍ठ स्‍तर सह दिवाणी नयाधिश वाय. के.राउत, कनिष्‍ठ स्‍तर अतिरिक्‍त सह दिवाणी न्यायधिश एस.ए .बडगुजर, ए.आर. कुलकर्णी, एस. बी. मोरे, पी. एम. काजळे,आरती बनकर,एस.बी.पाटील, एस.आर .पाटील,

कृषीदुत केतन निकम , दिवेश सोनवणे ,पवन चौधरी ,केदार पाटील , राज सैंदाणे, प्रतीक भामरे , रोहित भदाणे तसेच नंदुरबार वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी वर्षा चव्हाण, वनपाल सुनंदा वैंदे, वनरक्षक अरविंद निकम,

बिलाल शहा, सुनील करवंदकर, भानुदास वाघ,प्रतिभा बोरसे, प्रतिभा पवार, पुनम सोनवणे, रेखा गिरासे, माजी सैनिक विशाल शिरसाट आदी उपस्थित होते. मान्‍यवरांच्‍या हस्‍ते न्‍यायालयाच्‍या परिसरात विविध प्रकारची रोपे लावण्‍यात आली.

बातमी शेअर करा
Previous Post

करजकुपे येथे वायरमनला मारहाण, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जून राशिभविष्य

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस : ६ जून राशिभविष्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add