Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रनाळे येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

team by team
June 3, 2022
in राजकीय
0
रनाळे येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील रनाळे येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे पुण्यतिथी निमित्त अभिवादन करण्यात आले.
जय भगवान महासंघातर्फे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन जय भगवान महासंघाचे नंदुरबार महिला जिल्हा अध्यक्ष सुनंदाताई कळकटे याच्या हस्ते करण्यात आले तसेच सेवानिवृत्त कर्मचारी सीमाबाई चकोर याच हस्ते पुष्पहार अर्पण केले .

जय भगवान महासंघाचे जिल्हा मार्गदर्शक नरेंद्र नागरे , जय भगवान महासंघाचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र चकोर , युवा जिल्हा अध्यक्ष नवनाथ नागरे , रमेश कळकटे, युवा उपाध्यक्ष चेतन आव्हड , स्वामेश्वर कापडे, रोहित नागरे, नितीन मालाचे , विनोद बारी ,रवी नागरे ,जगदीश घुगे,

मयूर नागरे , राकेश भिल , जयेश कापडे याच्यासह जय भगवान महासंघाच्या पदाधिकारी यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .सर्व मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले.

याप्रसंगी महेंद्र चकोर, जिल्हा अध्यक्ष जय भगवान महासंघ यांनी स्वर्गीय गोपींनाथ मुंडे यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले. यावेळी जय भगवान महासंघाचे नंदुरबार जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व वंजारी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

बिग ब्रेकिंग: नंदूरबार जिल्ह्यातील रहिवाशी आढळला कोरोना पॉझिटिव्ह

Next Post

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकसाठी मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी

Next Post
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकसाठी मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी

जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूकसाठी मतदारांना भरपगारी सुटी किंवा सवलत द्यावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add