Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिरपूर-सुरत बसमध्ये आढळला आठ किलो गांजा

team by team
June 3, 2022
in क्राईम
0
शिरपूर-सुरत बसमध्ये आढळला आठ किलो गांजा

नवापूर l प्रतिनिधी
शिरपूर-सुरत बस मध्ये नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग आढळून आली असून यावेळी 8 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरपूर-सुरत बस मध्ये नंदुरबार नवापूर दरम्यान गांजाची बॅग सीटखाली आढळून आल्याने वाहकाने सदर बॅग नवापुर बस स्थानकावर वाहतूक निरीक्षक सचिन पाटील यांच्याकडे जमा केली.बस मधील प्रवाश्यांना दुसर्‍या बसने रवाना करण्यात आले.

सदर घटनेची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख राजेंद्र अहिरे यांनी दिली.त्यानंतर नवापूर आगार प्रमुखांनी पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली.पंचनामा केला.त्यात बस मधील आठ किलो वजनाचा सुका गांजा त्यांची किंमत ८० हजार असल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ यांनी दिली.

नवापूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या पथकाने बसस्थानकावरून गांजा घेऊन पोलीस ठाण्यात नेले पोलिसांच्या कारवाईदरम्यान बसस्थानकावर मोठी गर्दी झाली होती.

बस मध्ये अशा पद्धतीने गांजा तस्करी सुरू असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.गांजा तस्करी चे आंतरराज्य रॅकेट तर नाही ना असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खंडणी मागणारी महिला , तिची महिला साथीदार व दोन आरोपीतांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

Next Post

जिल्ह्यात स्वयंसेवकांच्या मदतीने राबवले जात आहेत समर कॅम्प

Next Post
जिल्ह्यात स्वयंसेवकांच्या मदतीने राबवले जात आहेत समर कॅम्प

जिल्ह्यात स्वयंसेवकांच्या मदतीने राबवले जात आहेत समर कॅम्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रवेश उत्सव उत्साहात

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

गुजरातमधून एचटीबीटी बियाण्यांची महाराष्ट्रात प्रतीकात्मक एंट्री, सीमेवर शेकडो शेतकरी उपस्थित

June 12, 2026
बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

बँक खात्यांच्या ‘म्युल अकाऊंट’ रॅकेटचा नंदुरबारात पर्दाफाश

June 12, 2026
शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

शेतकरी व नागरिकांना इंधनाची कमतरता भासू देऊ नका

June 5, 2026
ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

ड्रोन तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा

June 5, 2026
शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये

June 5, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add