नंदुरबार l प्रतिनिधी
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 2 जून 2022 रोजी दुपारी 4.30 वाजता शिर्डी येथून असली ता.धडगांवकडे प्रयाण. रात्री 11.45 वाजता असली ता.धडगांव येथे आगमन व राखीव.








