Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

सुरत-भुसावळ पॅसेंजर लवकरच सुरू होणार

team by team
May 30, 2022
in राज्य
0
सुरत-भुसावळ पॅसेंजर लवकरच सुरू होणार

नंदुरबार l प्रतिनिधी
कोरोनाच्या काळात बंद पडलेल्या विविध प्रवासी गाड्या पुन्हा सुरू करण्याच्या सूचना रेल्वे मंत्री दर्शना जरदोश यांनी दिल्या आहेत. रेल्वे मंत्र्यांकडून या गाड्या पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

लवकरच वडोदरा- वलसाड, सुरत-भुसावळ पॅसेंजर, अहमदाबाद- मुंबई सेंट्रल पॅसेंजर गाड्या सुरू होणार आहेत. त्यामुळे दैनंदिन अप-डाऊनसह सुरतहून गुजरात आणि महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. सध्या शाळांना सुट्या असल्याने प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढली आहे. गाड्या बंद असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

भारतात कोरोना महामारीने दार ठोठावताच केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. यादरम्यान रेल्वे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यानंतर रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्यास सुरुवात केली.

परिस्थिती सामान्य झाल्याने आता रेल्वे प्रशासनाने पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यास सुरुवात केली आहे. पूर्वीप्रमाणेच गाड्या सुरू झाल्या आहेत. मात्र सुरत-भुसावळ पॅसेंजरसह 6 पॅसेंजर गाड्या सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वे प्रशासनानेही या गाड्या पुन्हा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत.त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

आदिवासींचा स्वतंत्र धर्मकोड कॉलम मिळावा चिंतन बैठकीत विविध संघटनांचा एक सूर

Next Post

विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार संवाद

Next Post
विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार संवाद

विविध योजनांच्या देशभरातील लाभार्थ्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साधणार संवाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

१८५ किमी दिंडी प्रवासाची भावपूर्ण सांगता; नर्मदा तीरावर भक्तीचा महासागर उसळला

April 2, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

पोक्सो प्रकरणात आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास,अल्पवयीन बालिकेवर अत्याचार प्रकरण

April 2, 2026
नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

नंदुरबारचा ‘रविवार बाजार’ आता उड्डाणपुलाखाली; व्यावसायिकांना मिळणार अधिकृत परवाने

April 2, 2026
नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add