Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कृषी विभागाच्या पथकाने सव्वा लाखाचे बोगस बिटी बियाणे केले जप्त, कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

team by team
May 29, 2022
in क्राईम
0
कृषी विभागाच्या पथकाने सव्वा लाखाचे बोगस बिटी बियाणे केले जप्त, कंपनीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदूरबार l प्रतिनिधी
नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद येथील एकाच्या घरातून 1 लाख 11 हजार 400 रुपयांचे बिटी बियाणे कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले असून,

या प्रकरणी बियाणे कंपनीसह अज्ञात वाहतूकदार व पिंपळोद येथील एकाविरुद्ध उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, खरीप हंगाम 2022-2023 साठी जिल्ह्यात मुबलक प्रमाणात रासायनिक खते, बियाणे व किटकनाशके उपलब्ध करुन देण्यात आले असून बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे,

रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी जिल्हास्तरावर एक तसेच तालुकास्तरावर सहा असे सात भरारी पथक गठित करण्यात आली आहेत.

नंदूरबार येथील पथकाला माहिती मिळाल्यामुळे पथकाने नंदूरबार तालुक्यातील पिंपळोद येथील निलेश राजाराम पाटील यांच्या घरी दि.28 मे रोजी 11 वजेच्या सुमारास जाऊन तपासणी केली असता
विनापरवाना कापुस बियाण्याचे उत्पादन साठवणुक करून विक्री करतांना मिळून आला.

यावेळी पथकाला ८६ हजार ४०० रु . कि . Golden ५४G चे बियाणे पाकीट संख्या ७२ प्रति . पाकीट किंमत १२०० रुपये दराप्रमाणे . २५ हजाराचे कि . SHIVSM वाणाचे नाव बियाणे पाकिट संख्या २५ प्रति प्रति पाकीट १ हजार दराप्रमाणे . असा एकुण १ लाख ११ हजार 400 रु . कि . मुद्देमाल हस्तगत केला.

संशयित आरोपी यांनी बोगस विनापरवाना HTBT कंपनीचे कापुस बियाण्याचे उत्पादन वितरण साठवणुक करून छुव्या पध्दतीने विक्री करतांना मिळून आला म्हणून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र धरमदास पाडवी यांच्या फिर्यादीवरून

नंदूरबार उपनगर पोलिस ठाण्यात
सदर बियाणांची उत्पादन करणारे कंपनी, सदर उत्पादनाचे कंपनीचे मालक वाहतुकदार व जबाबदार व्यक्ती तसेच निलेश राजाराम पाटील रा.पिंपळोद ता . जि . नंदुरबार यांच्या विरुद्ध

बियाणे का . क . १ ९ ६६ चे कलम २ ( ८ ) २ ( ११ ) व ७ ( A ) ७ ( C ) ७ ( D ) १४ ( E ) चे उल्लंघन सह २ ) म . का . बियाणे कायदख् २०० ९ चे कलम २ ( १ ) ( VII ) व ( २ XII ) ११ ( १ ) उल्लंघन केले आहे . ३ ) पर्यावरण संरक्षण का . १ ९ ८६ चे कलम ७,८ GEAC १ ९ ८३ नियम ७ ( १ ) ७ ( ४ ) ८ व १० चे उल्लंघन केले आहे ४ ) अत्यावश्यक वसतु कायदा क . १ ९ ५५ ३ व ९ चे उल्लंघन केले ५ ) भादंवि कलम ४२० ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी पुढील तपास पोसई प्रशांत राठोड करीत आहेत.

दरम्यान बोगस बियाणे विक्रीला आळा घालणे, रासायनिक खते, कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी पथकासह पोलिस मध्यप्रदेश व गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र धरमदास पाडवी यांनी दिली.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा येथे भरवस्तीतील रहिवाशी भागात दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून धाडसी चोरी

Next Post

निंबोणीच्या रजनीताईंनी फुलवली माळरानावर शेती

Next Post
निंबोणीच्या रजनीताईंनी फुलवली माळरानावर शेती

निंबोणीच्या रजनीताईंनी फुलवली माळरानावर शेती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add