Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

team by team
May 27, 2022
in शैक्षणिक
0
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,नंदुरबार अंतर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा या कार्यक्षेत्रातील विद्यार्थ्यांची एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलची प्रवेशपूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत होणार असल्याचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

ही प्रवेश प्रक्रया सन 2022-2023 या शैक्षणिक वर्षांकरिता इयत्ता सहावीच्या वर्गात नियमित प्रवेशासाठी व इयत्ता सातवी ते नववीच्या रिक्त जागांचा अनुशेष भरण्यासाठी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येईल.

सदर प्रवेश पूर्व स्पर्धापरीक्षेचे 5 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत परीक्षा एकलव्य रेसिडेशिएल पब्लिक स्कुल, नंदुरबार व इंग्रजी माध्यम आश्रमशाळा,नंदुरबार या दोन केंन्द्रावर होईल.

परीक्षेस विद्यार्थ्यांनी सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे आधार कार्ड आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात निळा पेन,पेपर पॅड, पाणी बॉटल इतकेच साहित्य आणता येईल. मोबाईल, व डिजिटल घडयाळ्यास परीक्षा केंद्रात परवानगी नसेल. पर्यवेक्षकांनी दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक राहील.

सर्व शासकीय, अनुदानित आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांनी सदर परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या शाळेतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दिनांकास परिक्षा केंद्रावर सुरक्षितपणे घेवून जाण्याची व्यवस्था करावी. तर जिल्हा परिषद व इतर शासनमान्य प्राथमिक व माध्यमिक शाळेतील परिक्षार्थी विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर घेवून जाण्याची जबाबदारी संबंधित पालक, शिक्षकांची राहील.

प्रवेश प्रक्रियेसंदर्भात अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कुल सोसायटी, नाशिक या संस्थेस राहील.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांनी एका प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आ शिरीषकुमार नाईक यांनी घेतली भेट

Next Post

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

Next Post
असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

असा असेल तुमचा आजचा दिवस ; राशिभविष्य २८ मे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add