Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आ शिरीषकुमार नाईक यांनी घेतली भेट

team by team
May 27, 2022
in राजकीय
0
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आ  शिरीषकुमार नाईक यांनी घेतली भेट

नवापूर l प्रतिनिधी
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबार जिल्ह्याच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांची नियुक्ती केली.

आमदार शिरीष कुमार नाईक यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली या भेटीदरम्यान आमदार शिरीष कुमार नाईक यांनी जिल्हास्तरावरील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे विस्तार आगामी काळात येणाऱ्या नगरपालिका निवडणुका ग्रामपंचायत निवडणुका पक्षातील रिक्त असलेले पदांसंदर्भात भरती प्रक्रिया यासह विविध विषयांवर चर्चा केली.

पक्ष संघटन नंदुरबार जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत त्यांनी सर्वस्वी माहिती प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सांगितली यावेळी प्रदेशाध्यक्षांनीही जिल्हा काँग्रेस कमिटी प्रभारी अध्यक्ष आमदार शिरीषकुमार नाईक यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचं आश्वासन दिल.

बातमी शेअर करा
Previous Post

ठाणेपाडा गंगापूर भागात आदिवासींच्या जमिनींवरील सुझलॉनचे पोल हटवा

Next Post

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Next Post
एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल पब्लिक स्कूलच्या प्रवेशासाठी 5 जून रोजी पुर्व स्पर्धा परीक्षेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add