Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

कारची मोटरसायकलला धडक; तीनजण जखमी

team by team
May 22, 2022
in क्राईम
0
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा-खेतीया रस्त्यावर सुलतानपूर फाटयाजवळ कारने मोटरसायकलला धडक दिल्याने तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहादा-खेतीया रस्त्यावरील सुलतानपूर फाटयाजवळ कार (क्र.जी.जे.०५-सी.ई.१३४६) यावरील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील कारही भरधाव वेगाने चालवित रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून

समोर चालत असलेल्या मोटरसायकल (क्र.एम.एच.१८- आर.बी.४३०४) हिला मागून ठोस दिली. या अपघातात मोटरसायकलस्वार आधार दिलीप मगरे यांच्या पायाचा पंजाला गंभीर दुखापत झाली.

तसेच कौशल्याबाई मगरे, मुन्ना भिल यांनाही दुखापत झाली. दरम्यान अपघात होताच चालक त्याठिकाणाहून पळुन गेला.

याप्रकरणी आधार दिलीप मगरे रा.वडगांव (ता.शहादा) याच्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरूध्द म्हसावद पोलीस ठाण्यात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ सह मोटरवाहन कायदा कलम १८४, १३४, १८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास हे.कॉ. जितेंद्र पाडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

भरधाव वाहन रस्त्याखाली उतरले; अपघातात एकठार, सहा जण जखमी

Next Post

पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

Next Post
पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

पँसेजर भरण्याचा वादातून एकावर चाकूने हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add