Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भरधाव वाहन रस्त्याखाली उतरले; अपघातात एकठार, सहा जण जखमी

team by team
May 22, 2022
in क्राईम
0
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

नंदुरबार | प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांबचा चनवईपाडा येथे रस्त्याच्याखाली वाहन उतरल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार तर सहाजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील हुनाखांबचा चनवईपाडा रस्त्यावर वीजेसिंग तडवी याने त्याच्या ताब्यातील वाहन (क्र.एम.एच.१८-एस.१६९९) हे रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवित असतांना वाहन रस्त्याच्याखाली उतरले.

या अपघातात फुल्या चमार्‍या वसावे (३२) रा.मोवाण (पोपटीबारपाडा ता.अक्कलकुवा) याचा मृत्यू झाला. या अपघातात गिरीश ईश्‍वर वळवी, जिजा कर्मा पाडवी, खुमानसिंग खाकर्‍या नाईक, सोन्या सेगा वसावे, रायसिंग ओजमा पाडवी, मोगरा सचिन पाडवी यांना दुखापत झाली.

याप्रकरणी ईश्‍वर गोवाल वळवी रा.बगदा (पोपटीबारपाडा ता.अक्कलकुवा) यांच्या फिर्यादीवरून विजेसिंग केल्ला तडवी रा.बगदा (पोपटीबारपाडा ता.अक्कलकुवा) याचा विरूध्द मोलगी पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०४ (अ) २७९, ३३७, ३३८ सह मोवाका कलम ३४ (ब) १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक राजेंद्र गावीत करीत आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

समर्पित आयोगाने जाणून घेतले जनमत;राजकीय पक्ष, सामाजिक संस्थांच्या निवेदनांचा स्वीकार

Next Post

कारची मोटरसायकलला धडक; तीनजण जखमी

Next Post
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

कारची मोटरसायकलला धडक; तीनजण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add