Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पथराई येथे धाडसी घरफोडी, पावणेपाच लाखाचा ऐवज लंपास

team by team
May 16, 2022
in क्राईम
0
शहादा येथे घरफोडी करीत साडेपाच लाखांचा ऐवज केला लंपास

नंदुरबार | प्रतिनिधी
पथराई गावात बंद घरात धाडसी घरफोडी झाली असून पावणेपाच लाखाचा ऐवज लांबविण्यात आला आहे. या घरफोडीमुळे पथराई शिवारात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिस सुचंनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील पथराई गावातील शहरातील जगदिश गोविंद पाटील हे बाहेरगांवी गेले असल्यामुळे त्यांचे घर बंद असल्याचे साधत चोरटयांनी दरवाजाचा कडीकोंडी तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे लॉकर तोडून साडेतीन लाखाची रोकड ४८ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे कर्णफुले, ८० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चैन असा एकूण ४ लाख ७८ हजार ऐवज चोरून नेला. घरफोडीची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्‍वास वळवी, स्थानिक गुन्हे अन्वेषन शाखेचे रविंद्र कळमकर, उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र भदाणे, प्रशांत राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी श्‍वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते. तसेच ठसेतज्ञांनीही घटनास्थळावरून संशयीतांचे ठसे घेतले. जगदिश गोविंद पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोटयांविरूध्द नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ५५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधी द्या; खा.सुप्रिया सुळेना राष्ट्रवादीचे निवेदन

Next Post

चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

Next Post
चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

चढावावर महिंद्रामॅक्स गाडी उलटल्याने सहा जण जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

July 6, 2026
प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

प्रशिक्षित कर्मचारीच सक्षम महसूल प्रशासनाचा पाया : धनंजय गोगटे

July 6, 2026
प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

प्रकाश वाटा उपक्रमाला नवी ऊर्जा; जिल्हाधिकाऱ्यांचा विद्यार्थिनींसोबत साधला संवाद

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add