Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वल्लभाचार्य प.पु १०८ व्रजराजकुमार महाराजांचे आगमन; शैक्षणिक,समाजकार्यासाठी मंथन, आज ब्रह्मसंबंध, जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम

team by team
May 11, 2022
in सामाजिक
0
वल्लभाचार्य प.पु १०८ व्रजराजकुमार महाराजांचे आगमन; शैक्षणिक,समाजकार्यासाठी मंथन, आज ब्रह्मसंबंध, जाहीर प्रवचनाचा कार्यक्रम

नंदुरबार l प्रतिनिधी
वल्लभ कुलभूषण वैष्णवाचार्य प.पु १०८ व्रजराजकुमारजी महाराज यांचे मंगळवारी दुपारी नंदनगरीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत आगमन झाले. यावेळी भाविक भक्तांनी श्रीनाथजींच्या जय घोष करीत पुष्पवृष्टी केली.
बृहत गुजराती पुष्टीमार्गिय वैष्णव वणीक समाजातर्फे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.प.पु व्रजराजकुमार महाराज यांचे मंगळवार दि.१० मे रोजी दुपारी ३ वाजता शहरातील मोठा मारुती मंदिर परिसरात आगमन झाले. सायंकाळी बाबुभाई चक्कीवाला गुळवाडीत प.पु व्रजकुमार महाराज यांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांशी हितगूज व मार्गदर्शन केले.शहरात प.पु व्रजकुमार महाराज यांच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत. त्यात वैष्णव समाज कसा अंतर्मुख होईल याची रूपरेषा यावेळी ठरवण्यात आली.
आज बुधवारी दि.११ मे रोजी सकाळी ९ ते १० वाजे दरम्यान देसाईपुरा परिसरातील पुष्टीधाम येथे ब्रह्मसंबंध ( गुरुमानने) कार्यक्रम होईल. त्यानंतर देसाईपुरा येथील पोरवाडवाडीत रात्री ८ ते १० दरम्यान जाहीर प्रवचन होईल.यावेळी समाजाध्यक्ष विनयभाई श्रॉफ, बकुलभाई शाह,हरेश पारेख,डॉ.नुतन शाह,भरत शाह,वीरेंद्र वाणी,रोहित शाह,लालाभाई वाणी,राजेंद्र वाणी, कौशिक शहा,राजेश शहा,रजनीकांत शाह, पियुष वाणी,नलिन शाह, अनिल शहा व वैष्णव समाज बांधव उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

Next Post

कोठली येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त युवकमित्र परिवाराचा उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add