Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड

team by team
May 11, 2022
in राज्य
0
धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड

नंदुरबार l प्रतिनिधी
धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालय कर्मचारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनची बिनविरोध निवड करण्यात आली. यात चेअरमनपदी धुळे जिल्हा न्यायालयातील भरत शिरसाठ तर व्हाईस चेअरमनपदी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक गोविंद उत्तम भामरे यांची निवड झाली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्हा न्यायालयीन कर्मचारी पतसंस्थेची निवड प्रक्रिया घेण्यात आली. या निवड प्रक्रियेत पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदाची निवड करण्यात आली. त्यात धुळे जिल्हा न्यायालयातील भरत शिरसाठ यांची चेअरमनपदी तर नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक गोविंद उत्तम भामरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. गोविंद उत्तम भामरे हे नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायालयात रोख व वित्त विभागात सहाय्यक अधीक्षक पदावर कार्यरत आहे. पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल गोविंद भामरे यांचा नंदुरबार जिल्हा न्यायालयातील प्रबंधक व कर्मचार्‍यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

बातमी शेअर करा
Previous Post

खरीप हंगामासाठी महसूल विभाग सज्ज; शेतकऱ्यांना वेळेत पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणार बियाणे व खते : कृषीमंत्री दादाजी भुसे

Next Post

नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

Next Post
नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

नंदुरबार येथे १६ ते २५ मे दरम्यान बालनाट्य प्रशिक्षण शिबिर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add