Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदूरबारात यंदाचे सर्वाधिक तापमानाची नोंद, आज ४५.८ अंश सेल्सिअसची नोंद, उद्याही तापमानाचा पारा वाढणार

team by team
May 10, 2022
in आरोग्य
0
नंदूरबार जिल्ह्यात रविवारी 44.6 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाच्या पाऱ्याची नोंद

नंदुरबार | प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसांपासुन जिल्ह्यात तापमान वाढत असुन दि.१० मे रोजी नंदुरबारात ४५.८ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदाचे सर्वाधिक तापमानाच्या पार्‍याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राच्या हवामान केंद्रातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यात यावर्षी मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमानाचा पारा वाढला आहे.दरम्यान यंदा मार्चपासूनच तापमानाचा पारा चाळीशी पार झाला आहे. दि. २८ एप्रिल रोजी तब्बल ४५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.त्यानंतर तापमान घसरत ४० अंश सेल्सिअस पर्यंत घसरले मात्र चार दिवसांपासून तापमानात वाढ झालेली दिसून आली असून दि.१० मे रोजी ४५.८ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आल्याचे कोळदा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी सांगितले.वाढत्या उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याने नागरिक बेजार झाले आहेत. दुपारच्या वेळी होणार्‍या उकडयाने नागरिक हैराण होत आहेत.त्यातच दुपारी अत्यावश्यक कामांसाठी बाहेर निघताना डोक्याला रुमाल, टोपी, डोळ्यांच्या संरक्षणासाठी चष्मे परिधान करूनच बाहेर निघणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे वाढत्या तापमानात शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ नये यासाठी वेळोवेळी पाणी पिण्याचे आवाहन देखील करण्यात येत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात मोकाट फिरणाऱ्या काही कुत्र्यांमध्ये विविध रोगांचा प्रादुर्भाव तो रोखण्यासाठी त्यांचे निर्जंतुकीकरण करावे : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Next Post

करंजी येथे १ लाख ८५ हजार अवैध दारु जप्त

Next Post
करंजी येथे १ लाख ८५ हजार अवैध दारु जप्त

करंजी येथे १ लाख ८५ हजार अवैध दारु जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add