Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर येथे भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी

team by team
May 10, 2022
in क्राईम
0
नवापूर येथे भीषण अपघात दोन जण गंभीर जखमी

नवापूर l प्रतिनिधी
नवापूर शहरालगत नेहरू उद्यानाच्या पाठीमागे राष्ट्रीय महामार्ग क्र 6 वरील वळण रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. त्यात दोन इसम गंभीर जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
अनेक निर्दोष लोकांचा बळी घेणाऱ्या ह्या वळण रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गा कडून उपाय योजना केल्या जात नाही. वाहन धारकांना वळण रस्ता लक्षात येत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत
दि 9 मे रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास सुरत कडून पिंपळनेरकडे जाणाऱ्या बोलेरो चार चाकी वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाला धकडल्याने मोठा अपघात झाला.अपघातात पिंपळनेर येथील मीनल चव्हाण व चैतन्य असे दोन इसम गंभीर जखमी झाले.एकाचा पायाला तर दुसऱ्याचा डोक्याला दुखापत झाली होती.
घटनेच्या काही अंतरावर असलेल्या बाबा रामदेव हॉटेलचे संचालक सजन राजपुरोहित व शिवसेनेचे पदाधिकारी मनोज बोरसे, आबा मोरे,दर्शन पाटील, अजय सैन,भूषण सांगळे, सलिम मंसुरी, डॅनियल वसावे आदींनी जखमींना आपल्या वाहनातून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. तरुणांनी जखमींना वेळीच रुग्णालयात नेल्याने त्यांनी जखमींना जीवदान मिळाले.या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली असई जगदीश सोनवणे करीत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

हद्दपार असताना चक्क नंदूरबार शहरात प्रवेश करीत चोरट्याने दुकान फोडून ३० हजाराची रोकड लांबविली, पोलिसांनी केली अटक

Next Post

युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन

Next Post
युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन

युवासेना ऑनलाईन प्राथमिक सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

श्रीमती क. पु. पाटील माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

May 2, 2026
नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबारच्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हिमालयासारखा पाठीशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

May 2, 2026
‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

‘एल-निनो’मुळे उष्णतेची तीव्रता वाढली ; नागरिकांनी दक्ष राहावे : पालकमंत्री हसन मुश्रीफ

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add