Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आ. डॉ. विजयकुमार गावित घेणार पाणीटंचाईचा आढावा, सर्व सरपंच व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांचे आवाहन

team by team
May 8, 2022
in राजकीय
0
आ. डॉ. विजयकुमार गावित घेणार पाणीटंचाईचा आढावा, सर्व सरपंच व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे : भाजपा तालुकाध्यक्ष दिपक पाटील यांचे आवाहन

नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठक उद्या दि.९ मे रोजी आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाणी टंचाई व विकास आढावा बैठक – २०२२ आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आली आहे. यात नंदुरबार तालुक्यातील विवीध गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यात येणार आहे.दि. ९ मे रोजी सकाळी १० वाजता पंचातय समिती सभागृह, नंदुरबार येथे बैठक आयोजीत केली आहे, तरी सदर बैठकीस नंदुरबार तालुक्यातील सर्व सरपंच व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन नंदुरबार तालुका भाजपा अध्यक्ष दिपक दशरथ पाटील यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

कलाशिक्षकाने नखचित्रकलेद्वारे तब्बल दोन वर्षात साकारली भगवतगीता

Next Post

कुंडल येथील युवतीला जिवे ठार मारणार्‍या नरामधमास अटक

Next Post
25 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळल्याने उडाली एकच खळबळ, पोलीस करीत आहेत अधिक तपास

कुंडल येथील युवतीला जिवे ठार मारणार्‍या नरामधमास अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

इको क्लब अंतर्गत सैनिकी विद्यालयात वृक्षारोपण

July 11, 2026
मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

मिशन हायस्कूलची घोडदौड, १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने जिंकला ‘सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप

July 11, 2026
बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

बंद जिनिंगमध्ये ‘दारूचे साम्राज्य’; ४ कोटींचा साठा जप्त, वाहनांचा ताफा जप्त

July 11, 2026
सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

सैनिकी विद्यालयात मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरांतर्गत आरोग्य तपासणी

July 10, 2026
कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

कोपर्ली इंदाणी हायस्कूलचे 12 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र

July 6, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात इको क्लबची स्थापना

July 6, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add