Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीर कुलभूषण श्री.परशुराम जयंती साजरी

team by team
May 4, 2022
in सामाजिक
0
वीर कुलभूषण श्री.परशुराम जयंती साजरी

म्हसावद l प्रतिनिधी
शहादा येथील सर्व ब्रह्मवृंद शाखेतर्फे वीर कुलभूषण श्री. परशुराम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी भागवताचार्य खगेंद्र महाराज बुवा, विश्व हिंदू परिषदेचे अजय शर्मा,प्रा.ज्ञानी कुलकर्णी, महेश बुवा,रविंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते प्रतिमा पुजन आणि माल्यार्पण करण्यात आले.परशुराम स्तोत्राचे सामुहिक पठण करण्यात आले. या वेळी विनोद भट,गणेश भट,तुषार भट, विजय बुवा, सुरेश बुवा, शरद भट, जयेश पाठक, प्रशांत पाठक, नरेन्द्र कुलकर्णी, मनोज भट, रितेश शुक्ल, प्रल्हाद जोशी उपस्थित होते.शेवटी परशुराम प्रतिमेची आरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

जि.प.च्या सर्वसाधारण सभेदरम्यान पुन्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवर ओढले ताशेरे

Next Post

राष्ट्रवादीतर्फे मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

Next Post
राष्ट्रवादीतर्फे मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

राष्ट्रवादीतर्फे मुस्लिम बांधवांना देण्यात आल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add