Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; कार्यकर्त्यांचा सत्कार, गाव तिथं शाखा उघडणार; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

team by team
May 4, 2022
in राजकीय
0
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; कार्यकर्त्यांचा सत्कार, गाव तिथं शाखा उघडणार; माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यात महानगरप्रमुख,उपजिल्हा संघटक, तालुकाप्रमुख, तालुका संघटक,प्रसिद्धी प्रमुखाच्या समावेश आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या शिवसेनेचे नेते तथा माजी आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्कार केला. जिल्ह्यात गाव तिथं शिवसेनेची शाखा स्थापन करण्याचा मनोदय रघुवंशी यांनी व्यक्त केला.
शिवसेना पक्षप्रमुख,मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या प्रभारी नियुक्त्या जाहीर झाले आहेत. सदर नियुक्त्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रभारी करण्यात आलेल्या आहेत. पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सदर नियुक्त्या कायम करण्यात येतील अशी माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पदाधिकार्‍यांच्या सत्कार केला. ते म्हणाले, जिल्ह्यात गाव तिथे शिवसेनेच्या शाखा उघडून घराघरात हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, शिवसेना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचणार. यावेळी जि.प उपाध्यक्ष राम रघुवंशी, नगरसेवक किरण रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक जगन माळी, माजी नगरसेवक मोहन माळी, चेतन वळवी आदी उपस्थित होते. नंदुरबार महानगर प्रमुख विजय माळी, उपजिल्हा संघटक मनोज बोरसे, नवापूर विधानसभा प्रमुख मगन वसावे, नंदुरबार तालुका प्रमुख रवींद्र गिरासे, नवापुर तालुका प्रमुख बकाराम गावित, तालुका संघटक देवका पाडवी, शहादा तालुका संघटक गणेश चित्रकथे,प्रसिद्धीप्रमुख प्रा. रवींद्र गुरव यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरात दिवसाढवळया घरफोडीच्या गुन्हयातील दोन आरोपींना पाच वर्ष सश्रम कारावास

Next Post

वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

Next Post
वडाळी – काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

वडाळी - काकर्दा रस्त्यावर अनोळखी इसमाच्या मृत्यू ; सारंगखेडा पोलिसांचे ओळख पटविण्याचे आव्हान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026
अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

April 25, 2026
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना  महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व विरोधकांना महिला मतदार धडा शिकवतील : डॉ. हिना गावित

April 25, 2026
दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

दिव्यांगांच्या सहाय्यक उपकरण वाटपासाठी आरोग्य तपासणी शिबिराला सुरुवात, आ.चंद्रकांत रघुवंशींच्या हस्ते उद्घाटन

April 25, 2026
मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

मोबाईल ॲपद्वारे स्वयंगणना व घरगणना मोहिमेसाठी व्यापक तयारी

April 23, 2026
ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

ग्रामपंचायत पोटनिवडणुकीसाठी ‘ड्राय डे’ जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचे आदेश

April 23, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add