Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

team by team
May 2, 2022
in सामाजिक
0
निवृत्त कर्मचारी शहादा ईपीएस ९५ संघटनेतर्फे कामगार मेळावा उत्साहात

म्हसावद l प्रतिनिधी
निवृत्त कर्मचारी १९९५ समन्वय समिती शहादा, नंदुरबार तर्फे 1 मे कामगार दिन व महाराष्ट्र दिन निमित्त जिल्हा परिषद मराठी शाळा प्रभुदत्तनगर ता. शहादा येथे कामगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाची सुरुवात 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त प्रथम प्रभू दत्त नगर उंटावद येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रम संपन्न झाला. रामजी विठ्ठल पाटील इ पी एस 95 चे तालुका कार्याध्यक्ष यांनी मेळाव्याचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. गोविंद विठ्ठल पाटील होते.कार्यक्रमाची सुरुवात यांनी प्रास्ताविक केले. कामगार दिन व महाराष्ट्र दिन का साजरा करतात कामगार संघटित व्हावा म्हणून काही उदाहरण देऊन मानवामध्ये जन्मजात समूहाच्या आश्रयात राहाणे सद्बुद्धी आहे त्या तत्वानुसार आपण संघटित रहावे तसेच कामगार शक्ती व बुद्धी चे महत्व सांगितले. . ईपीएस९५ नंदुरबार जिल्हा समन्वय समितीचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर धामणे यांनी कामाचा लेखाजोखा सादर केला. तसेच २६ एप्रिल २०२२ ला पालघर येथे केंद्रीय कार्यकारिणीची बैठक झाली. त्यावेळी पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. त्यानुसार, गल्ली ते दिल्ली आंदोलन करणे, ईपीएफओ कार्यालयावर धरणाआंदोलन करणे. इत्यादी मुद्द्यांची माहिती दिली.तसेच निवृत्त प्राचार्य ईश्वर चौधरी, निवृत्त प्रा.अल्प पेन्शनर शरद पाटील, निवृत्त मुख्याध्यापक डी.जी.पाटील,कवी मोहन पाटील आदींनी कामगार दिन व महाराष्ट्रदिनाविषयी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड.गोविंद पाटील यांनी कामगार संघटना व कायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीचे सदस्य सुभाष रघुवंशी, रामदास सौपुरे, वामनराव चौधरी, तालुका उपाध्यक्ष सुदाम छगन पातील, जगन्नाथ पाटील, जाधव संभू पाटील,अशोक रघुनाथ पाटील आदींनी परिश्रम घेतले.जि. प. प्राथमिक मराठी शाळा प्रभुदत्तनगरच्या मुख्याध्यापिका वैशाली भावसार व अन्य भगिनींचेही सहकार्य लाभले. कामगार मेळाव्यास परिसरातील निवृत्त कामगार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापक डी.जी.पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन संयोजक रामजी पाटील यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुभारंभ, पहिल्याच दिवशी उसळली गर्दी

Next Post

उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

Next Post
उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

उत्कृष्ट संघटन कौशल्याबद्दल नरेश पवार यांचा खा . शरदचंद्र पवार यांच्या हस्ते सन्मान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add