Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

ई.पी.एस.९५ संघटना, शहादातर्फे आज कामगार मेळावा

team by team
May 1, 2022
in सामाजिक
0

म्हसावद l प्रतिनिधी
१ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त ई.पी.एस.९५ संघटना, शहादा तर्फे कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा हा जि.प.मराठी शाळा,प्रभुदत्तनगर,ऊंटावद, होळ.सुतगिरणी जवळ येथे होणार आहे.
यावेळी मेळाव्यातील विषय कामगार दिनाचे महत्व, ई.पी.एस.९५ संघटनेची माहिती व जनजागृती, ई.पी.एस.९५ राष्ट्रीय संघटनेचे कामकाज व राष्ट्रीय पातळीवरील हालचाली,व दि.२६ एप्रिल २०२२ रोजी पालघर (मुंबई) येथे झालेल्या राष्ट्रीय संघटनेच्या सभेचा कामकाज आढावा, ई.पी.एस.९५ ग्राहक मंच अपील माहिती देण्यात येणार आहे. सभेचे अध्यक्ष म्हणून नागपुर ऊच्च न्यायालयाचे विधीतज्ञ गोविंदभाई विठ्ठल पाटील हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.तसेच प्रमुख पाहुणे श्री धामणे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष ई.पी.एस.९५ संघटना, प्रा. शरद श्रीपत पाटील, माजी प्रिंंसिपल ईश्वरभाई चौधरी अध्यक्ष जिज्ञासा फाऊंडेशन शहादा, मोहनभाई पाटील कवि, डी.जी.पाटील पत्रकार,उपस्थित राहतील. सदर सभेस ऊपस्थिती देवून संघटनेचे कामकाजाविषयी व कामगार दिनाचे महत्व जाणून घ्यावे असे आवाहन ई.पी.एस.९५ संघटना समन्वय समिती, शहादा यांनी केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नवापूर जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीमुळे सुरू, नागरिक झाले त्रस्त

Next Post

नागरिकांनो, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लस घ्या : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add