Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

भटू धनगर यांच्यासह जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर

team by team
May 1, 2022
in क्राईम
0
भटू धनगर यांच्यासह जिल्ह्यातील 10 अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही पोलीस महासंचालक पदक जाहीर

नंदूरबार l प्रतिनिधी
पोलीस खात्यात उत्तम सेवा केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.यात जिल्ह्यातील एक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, 6 पोलीस हवालदार, 2 पोलीस नाईक, एक पोलीस शिपाई यांचा समावेश आहे.पोलीस नाईक भटू शांतीलाल धनगर यांनाही पदक जाहीर करण्यात आले आहे.

पोलीस खात्यात उत्तम सेवा केल्याबद्दल पोलीस महासंचालक पदक पोलीस नाईक भटू शांतीलाल धनगर यांना जाहीर करण्यात आले आहे.त्यांनी
पंधरा वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र पोलीस यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदक प्रदान करण्यात येणार आहे.याशिवाय जिल्ह्यातील एक सहाय्यक पोलीस उप निरीक्षक, 6 पोलीस हवालदार, 2 पोलीस नाईक, एक पोलीस शिपाई यांना महाराष्ट्र पोलिस महासंचालक पदक जाहीर करण्यात आले आहे.यात जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस उप निरीक्षक अनिल वसंत पुरी गोसावी, पोलीस हवालदार श्रीमती जया मिरा वसावे, पोलीस हवालदार दिनेश मंगेश चित्ते, पोलीस हवालदार सुजाता दगडु चित्ते, पोलीस हवालदार दानीयल मान्या राऊत, पोलीस हवालदार विनोद भिमराव जाधव, पोलीस हवालदार रविंद्र जयराम ठाकूर, पोलीस नाईक भटू शांतीलाल धनगर, पोलीस नाईक विशाल महेंद्र नागरे, पोलीस शिपाई मुश्ताक रफियोड्डीन शेख यांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याची महाराष्ट्र बसव परिषदेची मागणी

Next Post

जीटीपीमध्ये माजी आ.चंद्रकांत रघुवंशी तर पालिकेत नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add